खेळ मांडला….


तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सर ना ह्यो भोग कश्यापाई
हरवली वाट दिशा अंधारल्या धाई

ववाळुन उधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो उरी पेटला…
खेळ मांडला…. खेळ मांडला….
खेळ मांडला…. खेळ मान्ड…
सांडली गा रीत भात, घेतला वसा तुझा..

तूच वाट दाखीव गा खेळ मांडला..
दावि देवा पैल पार पाठीशी तू र्‍हा उभा
ह्यो तुझ्याच उंबर्‍यात खेळ मांडला…

उसवलं गनगोत सारं आधार कुनाचा न्हाई
भेगाळल्या भुई परी जिनं अंगार जिवाला जाळी
बळ दे झुंजायाला कीर्तीची ढाल दे
इनविती पंचप्राण. जिव्हारात ताल दे
करपलं रान देवा जळल शिवार
तरी न्हाई धीर सांडला खेळ मांडला

………………………………
खूळ केलय पार सर्वांना..
नाद खुळा…
येड लावलंय राव…
कसले भारी आहेत हे तिघेही..
गुरू ठाकूर, अजय अतुल..
वाट लावून टाकलीय तुम्ही यार…
ह्या गाण्याच्या प्रेमात पडलोय… :( (

16 responses to this post.

  1. Posted by Maithili on 09/02/2010 at 09:55

  2. Posted by Vaibhav on 20/02/2010 at 15:31

    ह्यो तु’झा’च उंबर्‍यात खेळ मांडला …
    should be
    ह्यो तु’झ्या’च उंबर्‍यात खेळ मांडला …

    प्रत्युत्तर

  3. सा’ध’ सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
    सा’द’ सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई

    हरवली वाट दिशा अं’ध’रल्या धा’ही’
    हरवली वाट दिशा अं’धा’रल्या धाई

    व’ण’वा ह्यो उरी पेटला…
    व’न’वा ह्यो उरी पेटला…

    सांडली ‘ग’ रीत भात, घेतला वसा तुझा..
    सांडली ‘गा’ रीत भात, घेतला वसा तुझा..

    तूच वाट दाखीव ‘ग’ खेळ मांडला..
    तूच वाट दाखीव ‘गा’ खेळ मांडला..

    प्रत्युत्तर

  4. Posted by Vaibhav on 20/02/2010 at 18:49

    भेगाळल्या भुई परी जी’न’ अंगार जिवाला जाळी
    भेगाळल्या भुई परी जी’नं’ अंगार जिवाला जाळी

    प्रत्युत्तर

  5. धन्यवाद कावरे साहेब, चुका सुधारल्या :)

    प्रत्युत्तर

  6. Posted by Vaibhav on 20/02/2010 at 21:00

    भेगाळल्या भुई परी जी’न’ अंगार जिवाला जाळी
    भेगाळल्या भुई परी जी’नं’ अंगार जिवाला जाळी
    भेगाळल्या भुई परी जि’नं’ अंगार जिवाला जाळी

    प्रत्युत्तर

  7. Posted by Vaibhav on 20/02/2010 at 21:02

    शेवटच्या पोस्ट मध्ये चूक माझी होती. जीनं नव्हे तर जिनं (जिणं साठी).
    धन्यवाद तुमच्या प्रांजळपणाबद्दल. : )

    प्रत्युत्तर

  8. Posted by Saurabh Joshi on 22/02/2010 at 13:53

    Hi, nice to see this post and lyrics–

    फक्त १ बदल आवश्यक आहे, असे मला वाटते- तो म्हणजे,
    “बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे”
    इथे किरपा याचा अर्थ कृपा असा आहे.
    तरी परत एकदा तपासावे .
    धन्यवाद,
    सौरभ जोशी.

    प्रत्युत्तर

  9. [...] खेळ मांडला…. February 2010 9 comments 3 [...]

    प्रत्युत्तर

  10. Posted by SAKSHI PARAB on 28/05/2011 at 13:13

  11. Posted by ashu on 10/06/2011 at 20:48

    ata khara gana kalala

    प्रत्युत्तर

  12. Posted by Harishchandra on 28/06/2011 at 15:42

    best song , very nice & sencitive song

    प्रत्युत्तर

  13. Posted by shubham on 19/08/2011 at 17:31

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.